Friday, May 17, 2024
Homeनोकरीवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड !

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड !

VNMKV Recruitment 2022 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani) अंतर्गत कृषी संशोधन केंद्र, बदनापूर (Agricultural Research Station, Badnapur) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 04

• पदाचे नाव : Senior Research Fellow, Skilled Helper.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : 13 सप्टेंबर 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : Officer Incharge, Agricultural Research Station, Badnapur,

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

DRDO मध्ये 1901 जागांसाठी मेगाभरती, 10 वी / ITI / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी

SBI Recruitment : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 714 जागांसाठी बंपर भरती


मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

मेगा भरती : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 1457 जागांसाठी भरती

मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

नवीन भरती : रयत शिक्षण संस्थेत थेट मुलाखतीद्वारे भरती

DBSKKV : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात भरती, 12 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

MSRTC : ST महामंडळात विविध पदांसाठी भरती; 8 वी / 10 वी पाससाठी मोठी संधी

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे विविध पदांसाठी भरती; ITI / 10 वी / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय