Monday, May 6, 2024
Homeनोकरीमहाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे विविध पदांसाठी भरती; ITI / 10 वी...

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे विविध पदांसाठी भरती; ITI / 10 वी / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी

NLU Nagpur Recruitment 2022 : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर (Maharashtra National Law University, Nagpur) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 06

• पदाचे नाव : इस्टेट ऑफिसर-कम-कॅम्पस मॅनेजर, कनिष्ठ लेखापाल, रिसेप्शनिस्ट, कनिष्ठ प्लंबर, पंप मेकॅनिक.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : नागपूर

• वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

• अधिकृत ई-मेल : [email protected]

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 सप्टेंबर 2022

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर, वारंगा, PO : डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर – 441 108 (महाराष्ट्र).

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

जिल्हा परिषद, अमरावती अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 10 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

DRDO मध्ये 1901 जागांसाठी मेगाभरती, 10 वी / ITI / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी

SBI Recruitment : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 714 जागांसाठी बंपर भरती


मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

मेगा भरती : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 1457 जागांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 8 वी पाससाठी मोठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

नाशिक महानगरपालिकेत 318 पदांसाठी भरती, 6 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

मालेगाव महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, 6 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय