Friday, May 3, 2024
HomeनोकरीSBI Recruitment : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 714 जागांसाठी बंपर भरती

SBI Recruitment : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 714 जागांसाठी बंपर भरती

SBI SCO Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 714

• पदाचे नाव :
1) असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव.

2. मॅनेजर (बिजनेस प्रोसेस), सेंट्रल ऑपरेशन्स टीम-सपोर्ट, मॅनेजर (बिजनेस डेवलपमेंट), प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (बिजनेस), रिलेशनशिप मॅनेजर, इन्वेस्टमेंट ऑफिसर, सिनियर रिलेशनशिप मॅनेजर , रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड), रीजनल हेड, कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव.

3. मॅनेजर (डाटा सायंटिस्ट-स्पेशलिस्ट), डेप्युटी मॅनेजर (डाटा सायंटिस्ट-स्पेशलिस्ट), सिस्टम ऑफिसर.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 20 ते 38 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

• अर्ज शुल्क : SC/ST/PWD – फी नाही. [ सामान्य / EWS / OBC उमेदवार – 750/- रूपये ]

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी :
क्रमांक 1 – येथे क्लिक करा
क्रमांक 2 – येथे क्लिक करा
क्रमांक 3 – येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी
क्रमांक 1 – येथे क्लिक करा
क्रमांक 2 – येथे क्लिक करा
क्रमांक 3 – येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय