Sunday, December 8, 2024
Homeनोकरीमेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची...

मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

FCI Recruitment 2022 : भारतीय खाद्य निगम (Food Corporation Of India) मध्ये तब्बल 5043 पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 5043

• पदाचे नाव : AG-III (तांत्रिक, सामान्य, खाते, डेपो), JE (EME), JE (सिव्हिल), हिंदी टायपिस्ट AG-II, स्टेनो ग्रेड-II.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख : 06 सप्टेंबर 2022

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑक्टोबर 2022

• निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा (प्राथमिक आणि/ किंवा मुख्य), कौशल्य चाचणी / प्रकार चाचणी (पदासाठी आवश्यक असल्यास), कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय चाचणी.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic Kanya Yojana
संबंधित लेख

लोकप्रिय