Monday, May 6, 2024
HomeनोकरीMSRTC : ST महामंडळात विविध पदांसाठी भरती; 8 वी / 10 वी...

MSRTC : ST महामंडळात विविध पदांसाठी भरती; 8 वी / 10 वी पाससाठी मोठी संधी

MSRTC Recuirment 2022 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation Limited) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 41

• पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

  1. सांधाता (वेल्डर) / Welder : 05
    शैक्षणिक पात्रता : 8 वी परीक्षा उत्तीर्ण, तसेच आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
  2. शीट मेटल वर्क्स (Sheet Metal Worker) : 20
    शैक्षणिक पात्रता : 8 वी परीक्षा उत्तीर्ण, तसेच आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
  3. वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician : 08
    शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण, तसेच आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
  4. पेंटर / Painter (General) : 05
    शैक्षणिक पात्रता : 8 वी परीक्षा उत्तीर्ण, तसेच आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
  5. टर्नर (Turner) : 01
    शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण, तसेच आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
  6. मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग ( Mechanic Refrigeration And Air Conditioning)
    शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण, तसेच आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

• अर्ज शुल्क : फी नाही

• नोकरीचे ठिकाण : अकोला

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच

• अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

• जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :

  1. सांधाता (वेल्डर) : येथे क्लिक करा
  2. शीट मेटल वर्क्स : येथे क्लिक करा
  3. वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) : येथे क्लिक करा
  4. पेंटर : येथे क्लिक करा
  5. टर्नर : येथे क्लिक करा
  6. मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग : येथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

जिल्हा परिषद, अमरावती अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 10 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

DRDO मध्ये 1901 जागांसाठी मेगाभरती, 10 वी / ITI / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी

SBI Recruitment : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 714 जागांसाठी बंपर भरती


मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

मेगा भरती : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 1457 जागांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 8 वी पाससाठी मोठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

नाशिक महानगरपालिकेत 318 पदांसाठी भरती, 6 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

मालेगाव महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, 6 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय