Friday, May 3, 2024
Homeनोकरीजिल्हा परिषद, अमरावती अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 10 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची...

जिल्हा परिषद, अमरावती अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 10 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

NHM Amravati Recuirment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा परिषद, अमरावती (Zilla Parishad, Amravati) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 105

• पदाचे नाव : स्टाफ नर्स, आरोग्य सेवक, वैद्यकीय अधिकारी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : अमरावती

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – 150/- रूपये, राखीव प्रवर्गासाठी – 100/- रूपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 सप्टेंबर 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, अमरावती.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

मालेगाव महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, 6 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती, 11 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात नोकर भरती, 10 वी, ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी संधी!

मेगा भरती : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 1457 जागांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 8 वी पाससाठी मोठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

नाशिक महानगरपालिकेत 318 पदांसाठी भरती, 6 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

मेगा भरती : सीमा सुरक्षा दलात तब्बल 1312 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

पुणे येथे 10 वी / ITI / 12 वी पास करू शकता अर्ज, BRO मध्ये 246 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय