Thursday, May 2, 2024
HomeNewsDRDO मध्ये 1901 जागांसाठी मेगाभरती, 10 वी / ITI / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी...

DRDO मध्ये 1901 जागांसाठी मेगाभरती, 10 वी / ITI / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी

DRDO Recruitment 2022 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Research Defence and Development Organisation) मध्ये तब्बल 1901 पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 1901

• पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक / Senior Technical Assistant
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी पदवी / डिप्लोमा / पदवी.

2. तंत्रज्ञ / Technician :
शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य, तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र.

• वयाची अट : 23 सप्टेंबर 2022 रोजी किमान 18 वर्षे ते कमाल 28 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

• अर्ज शुल्क : SC/ST/ PWD/ ESM: फी नाही. [ जनरल / OBC / EWS / इतर : 100 रूपये]

• निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी (आवश्यक असल्यास), दस्तऐवज पडताळणी, वैद्यकीय तपासणी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी: येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 सप्टेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic Kanya Yojana

हेही वाचा :

भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती; 10 वी, 12 वी पाससाठी विद्यार्थ्यांसाठी संधी

पुणे येथे 10 वी / ITI / 12 वी पास करू शकता अर्ज, BRO मध्ये 246 जागांसाठी भरती

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी बंपर भरती, पदवीधरांना नोकरीची संधी

BECIL मध्ये 418 जागांसाठी भरती; 8 वी ते 12वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी

महिला व बाल विकास विभागात मोठी भरती; 12वी ते पदवीधरांना संधी

मेगा भरती : सीमा सुरक्षा दलात तब्बल 1312 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

कुठलीही परिक्षा न देता नोकरीची संधी, राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय