Friday, March 29, 2024
Homeनोकरीमेगा भरती : सीमा सुरक्षा दलात तब्बल 1312 पदांसाठी भरती, आजच करा...

मेगा भरती : सीमा सुरक्षा दलात तब्बल 1312 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

BSF Recruitment 2022 : सीमा सुरक्षा दल (Border Security Force) मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 1312

• पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर, रेडिओ मेकॅनिक)

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयाची अट : 19 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

• वेतनमान (Pay Scale) : 25,000/- रुपये ते 81,100/- रुपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज सुरु होण्याची तारीख : 20 ऑगस्ट 2022

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 सप्टेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय