Friday, March 29, 2024
Homeनोकरीमहिला व बाल विकास विभागात मोठी भरती; 12वी ते पदवीधरांना संधी

महिला व बाल विकास विभागात मोठी भरती; 12वी ते पदवीधरांना संधी

WCDD Recruitment 2022 : महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र (District Women & Child Development Department Maharashtra) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या: 195

• पदाचे नाव : जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी, कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता, लेखापाल, डेटा विश्लेषक, सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर, आउटरीच वर्कर.

• शैक्षणिक पात्रता : येथे क्लिक करा

• वयाची अट : 02 ऑगस्ट 2022 रोजी 18 वर्षे ते 43 वर्षे.

• अर्ज शुल्क : 150/- रुपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• जिल्हानिहाय पदसंख्या पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय