Thursday, April 25, 2024
Homeनोकरीकुठलीही परिक्षा न देता नोकरीची संधी, राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत भरती

कुठलीही परिक्षा न देता नोकरीची संधी, राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत भरती

NHM Nashik Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Nashik) नाशिक येथे विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 02

• पदाचे नाव : लेखापाल (Accountant), ऑडिओमेट्रिक सहाय्यक (Audiometric Assistant).

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयाची अट : 10 ऑगस्ट 2022 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

• अर्ज शुल्क : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – 2
100/- रुपये]

• नोकरीचे ठिकाण : नाशिक

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : 10 ऑगस्ट 2022

• मुलाखतीचा पत्ता : रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक आवार, नाशिक (HTC, Civil Hospital, Nashik).

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी मध्ये विविध पदांसाठी भरती, 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि. मुंबई येथे भरती

इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दलात भरती, आजच अर्ज करा !

जिल्हा परिषद, औरंगाबाद येथे भरती, पदवीधरांसाठी नोकरीची संधी !


राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद अंतर्गत 91 रिक्त पदांसाठी भरती, 11 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय