Friday, May 17, 2024
Homeनोकरीभारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती; 10 वी, 12 वी पाससाठी विद्यार्थ्यांसाठी...

भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती; 10 वी, 12 वी पाससाठी विद्यार्थ्यांसाठी संधी

ICG Recruitment 2022 : भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard ) मध्ये विविध पदांच्या 300 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 308

• पदाचे नाव : नाविक (जनरल ड्युटी-GD), नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB), यांत्रिक (मेकॅनिकल), यांत्रिक (इलेक्ट्रिकल), यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स),

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयाची अट : जन्म 01 मे 2001 ते 30 एप्रिल 2005 च्या दरम्यान [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

• अर्ज शुल्क : 250/- [SC/ST: फी नाही]

• शारीरिक पात्रता :
उंची – किमान 157 सेमी.
छाती – फुगवून 5 सेमी जास्त.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज सुरु होण्याची तारीख : 08 सप्टेंबर 2022

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय