Friday, May 17, 2024
Homeनोकरीपुणे येथे 10 वी / ITI / 12 वी पास करू शकता...

पुणे येथे 10 वी / ITI / 12 वी पास करू शकता अर्ज, BRO मध्ये 246 जागांसाठी भरती

BRO Recruitment 2022 : सीमा रस्ते संघटनेत (Border Roads Organisation) विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 246

• पदाचे नाव : ड्राफ्ट्समन, सुपरवाइजर (एडमिन), सुपरवाइजर स्टोअर, सुपरवाइजर सायफर, हिंदी टायपिस्ट, ऑपरेटर (कम्युनिकेशन), इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मल्टी स्किल्ड वर्कर (ब्लॅक स्मिथ), मल्टी स्किल्ड वर्कर (कुक),

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 26 सप्टेंबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

• निवड प्रक्रिया :
1. शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
2. प्रात्यक्षिक चाचणी (लागू असेल तेथे)
3. लेखी चाचणी
4. प्राथमिक वैद्यकीय तपासणी (PME)

• अर्ज शुल्क : Open / EWS / Ex.serivcemen / OBC – 50 रूपये [ SC / ST / Disabled people – फी नाही]

• वेतनश्रेणी : 18,000 ते 92,300 रूपये

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 सप्टेंबर 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant, GREF Centre, Dighi Camp, Pune – 411 015.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic Kanya Yojana
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय