Friday, May 17, 2024
Homeनोकरीमेगा भरती : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 1457...

मेगा भरती : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 1457 जागांसाठी भरती

DVET Recruitment 2022 : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (Directorate Of Vocational Education and Training, Maharashtra State ) मध्ये तब्बल 1457 पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद संख्या : 1457

पदाचे नाव : शिल्प निदेशक (गट-क)

ट्रेड : फिटर / टर्नर / वेल्डर / इलेक्ट्रिशियन /वायरमन / मशिनिस्ट / मशिनिस्ट ग्राइंडर / प्लंबर / शीट मेटल वर्कर / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक ट्रॅक्टर / मेकॅनिक मोटार व्हेईकल / मेकॅनिक Reff. & AC / MMTM / पेंटर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट / मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट /अटेंडंट प्लॅनिक ऑपरेटर / मेकॅनिक प्लॅनर / मेकॅनिक केमिकल प्लांट प्रोसेसिंग ऑपरेटर / सर्व्हेअर / टूल & डाय मेकर / COPA / कारपेंटर / फॅशन डिझाइन & फूड टेक्नोलॉजी / फूड प्रोडक्शन-जनरल, इंटिरियर डिझाइन & डेकोरेशन / स्टेनोग्राफर सेक्रेटेरियल असिस्टंट / प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 825 रुपये, राखीव प्रवर्ग – 750, माजी सैनिक – शुल्क नाही

वेतनश्रेणी : 38,600 – 1,22,800 रूपये

विभागनिहाय पद संख्या :

मुंबई विभाग – 319 पदे
पुणे विभाग – 255 पदे
नाशिक विभाग – 227 पदे
औरंगाबाद विभाग – 255 पदे
अमरावती विभाग – 119 पदे
नागपूर विभाग – 282 पदे

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2022

सामायिक परीक्षा दिनांक : सप्टेंबर / ऑक्टोबर 2022 रोजी

व्यावसायिक चाचणी दिनांक : नोव्हेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

BECIL मध्ये 418 जागांसाठी भरती; 8 वी ते 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी

पुणे येथे 10 वी / ITI / 12 वी पास करू शकता अर्ज, BRO मध्ये 246 जागांसाठी भरती

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय