Thursday, May 2, 2024
HomeनोकरीDBSKKV : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात भरती, 12 सप्टेंबर 2022...

DBSKKV : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात भरती, 12 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

DBSKKV Recruitment 2022 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (Dr. Balasaheb Sawant Kokan Krishi Vidyapeeth, Dapoli) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 01

• पदाचे नाव : यंग प्रोफेशनल-II

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : दापोली, सिंधुदुर्ग

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटरचे कार्यालय, “DUS सेंटर ऑन नटमेग (मायरीस्टिका फ्रॅग्रन्स), कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर, मुळदे.

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2022

• निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

• मुलाखतीचा पत्ता : प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर “DUS सेंटर ऑन नटमेग (Myristica fragrans)” कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर, मुळदे, तालुका-कुडाळ, जिल्हा- सिंधुदुर्ग – 416 520.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’


पुणे येथील कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (DOGR) मध्ये भरती, 14 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


DRDO मध्ये 1901 जागांसाठी मेगाभरती, 10 वी / ITI / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी

SBI Recruitment : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 714 जागांसाठी बंपर भरती

मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

Lic Kanya Yojana
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय