Sunday, April 28, 2024
Homeनोकरीपुणे येथील कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (DOGR) मध्ये भरती, 14 सप्टेंबर...

पुणे येथील कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (DOGR) मध्ये भरती, 14 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

DOGR – ICAR Pune Recruitment 2022 : कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (DOGR) पुणे (Directorate of Onion and Garlic Research, Pune) येथे रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल द्वारे) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 02

• पदाचे नाव : संशोधन सहयोगी, यंग प्रोफेशनल -II

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

• ई-मेल – [email protected]

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 सप्टेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय