Thursday, May 2, 2024
HomeनोकरीNHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 16 सप्टेंबर...

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 16 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

NHM Parbhani Recuirment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, परभणी (Integrated Health and Family Welfare Society, Parbhani) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 82

• पदाचे नाव : स्टाफ नर्स, MPW, वैद्यकीय अधिकारी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी

• नोकरीचे ठिकाण : परभणी

• वयोमर्यादा : वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे, इतर पदांसाठी – खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे, राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे.

• वेतन श्रेणी : 17,000/- रु ते 60,000/- रु

• अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 150 रूपये, मागासवर्गीय – 100 रूपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 सप्टेंबर 2022

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, परभणी.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

DRDO मध्ये 1901 जागांसाठी मेगाभरती, 10 वी / ITI / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी

SBI Recruitment : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 714 जागांसाठी बंपर भरती


मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

मेगा भरती : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 1457 जागांसाठी भरती

मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

नवीन भरती : रयत शिक्षण संस्थेत थेट मुलाखतीद्वारे भरती

DBSKKV : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात भरती, 12 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

MSRTC : ST महामंडळात विविध पदांसाठी भरती; 8 वी / 10 वी पाससाठी मोठी संधी

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे विविध पदांसाठी भरती; ITI / 10 वी / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय