Thursday, May 2, 2024
Homeनोकरीनवीन भरती : रयत शिक्षण संस्थेत थेट मुलाखतीद्वारे भरती

नवीन भरती : रयत शिक्षण संस्थेत थेट मुलाखतीद्वारे भरती

RSS Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस अर्ज, बायोडाटा व शैक्षणिक प्रमाणपत्रे घेऊन मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 11

• पदाचे नाव : शिक्षक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : सोलापूर

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अर्ज शुल्क : फी नाही

• निवड करण्याची पद्धत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : 07 सप्टेंबर 2022

• मुलाखतीचे ठिकाण : रयत शिक्षण संस्थेचे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, 1428, मोदीखाना, उपलप मंगल कार्यालयाजवळ, सातरस्ता, सोलापूर – 413 001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’


नवीन भरती : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 8 वी पाससाठी मोठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

मुंबईत नोकरीची संधी, भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई येथे भरती

मेगा भरती : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 1457 जागांसाठी भरती


पुणे येथे 10 वी / ITI / 12 वी पास करू शकता अर्ज, BRO मध्ये 246 जागांसाठी भरती


मेगा भरती : सीमा सुरक्षा दलात तब्बल 1312 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय