Friday, May 17, 2024
HomeनोकरीPCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 8 वी पाससाठी मोठी भरती, थेट मुलाखतीद्वारे...

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 8 वी पाससाठी मोठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

PCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation), कॉर्पोरेशन एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (Corporation Integrated Health and Family Welfare Society) अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान ( National Health Mission – NHM) रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 157

• पदाचे नाव : आशा स्वयंसेविका

• शैक्षणिक पात्रता : 8 वी पास

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• वयोमर्यादा : 25 ते 45 वर्षे

• अर्ज शुल्क : फी नाही

• निवड करण्याची पद्धत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख: 13, 14, 15, 16, 17, 20 & 21 सप्टेंबर 2022 (09:00 AM ते 12:00 PM)

• मुलाखतीचे ठिकाण : जाहिरात पाहावी.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic Kanya Yojana

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय