RBI Action : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं देशातील दोन महत्वाच्या बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका बँकेचा समावेश असून या बँकांतून पैसे काढण्यावर देखील निर्बंध आणले आहेत. बँकांच्या आर्थिक स्थितीमुळं आरबीआयने कारवाई केली आहे. (RBI Action)
सविस्तर वृत्त असे की, आरबीआयने मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँक (Sarvodaya co op bank) आणि उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या (National Urban Co-operative Bank Ltd) विरोधात कारवाई केलीय. या बँकांमधून पैसे काढण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
एखाद्या बँकेनं जर नियमांचं उल्लंघन केलं तर कारवाई करण्यात येते. दरम्यान, या दोन्ही बँकांवर आर्थिक व्यवहार करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी एका बँकेच्या खातेधारकांना खात्यातून केवळ 15 हजार रुपये आणि दुसऱ्या बँकेच्या खातेधारकांना 10 हजार रुपयेच खात्यातून काढता येणार आहेत. यापेक्षा जास्त रक्कम ग्राहकांना काढता येणार नाही.
दोन्ही बँकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. या स्थितीमुळं ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे .
हे ही वाचा :
तुमचे गाव पेसा क्षेत्रात आहे का ? असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची !
लाख रुपयांचे सोयाबीनची चोरी; जुन्नर तालुक्यातील घटना
Junnar : वादळी वाऱ्यात ठिणगी पडून २५ जनावरांचा मृत्यू; तर २ जण गंभीर
जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अॅट्रॉसिटी दाखल
मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी
महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार
मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!
Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल
CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती
मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक
अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका
वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला