Thursday, April 24, 2025
---Advertisement---
---Advertisement---

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 823 पदांच्या रिक्त जागा भरती

MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) अंतर्गत “महाराष्ट्र उप-आदेशित सेवा अराजपत्रित (Maharashtra Sub-Ordered Service Non-Gazetted), गट-ब मुख्य परीक्षा 2022 (Group-B Main Exam 2022)” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (MPSC Bharti)

---Advertisement---

पद संख्या : 823

पदाचे नाव : महाराष्ट्र उप-आदेशित सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : 1) सर्वाधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता. 2) पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षास बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र रमापा उमेदवारांनी मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. 3) अंतर्वासित (Internship) किया कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहीजे. (मुळ जाहिरात पाहावी.)

अर्ज शुल्क : अराखीव ( खुला ) – रु. 719/- [ मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ‌ / दिव्यांग – रु.449/- ]

वेतनमान : एस.14. रुपये 38,600 – 12,28,000 /- अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

अर्ज सुरु होण्याची तारीख : 18 ऑगस्ट 2023 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 सप्टेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज 18 ऑगस्ट 2023 पासून सुरु होतील.

---Advertisement---

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2023 आहे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Lic

Related Articles

- Advertisement -

Latest Articles