Tuesday, May 21, 2024
HomeनोकरीMUCBF : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनमध्ये विविध पदांची भरती

MUCBF : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनमध्ये विविध पदांची भरती

MUCBF Recruitment 2023 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड (Maharashtra Urban Co-operative Banks Federation Limited) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 19

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ट्रेनी सिनियर ऑफिसर (ब्रांच ऑफिसर) : (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव.

2) ट्रेनी क्लर्क : i) 50% गुणांसह पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य.

भाषेचे ज्ञान : मराठी / इंग्रजी / हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.

अनुभव : नागरी सहकारी बँकेतील‌ / पतसंस्थेतील अधिकारी पदाचा पाच वर्षाचा अनुभव, तसेच कर्ज व वसुली विभागामधील अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य.

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2023 रोजी 22 ते 40 वर्षे.

अर्ज शुल्क : रू. 944/-

निवड करण्याची पद्धत : ऑफलाईन परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, मुलाखत, उमेदवारांची अंतिम निवड सूची.

नोकरीचे ठिकाण : जालना, औरंगाबाद & परभणी जिल्हा.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2023

निवड करण्याची पद्धती : 1) 100 गुणांची लेखी (लघु व दिर्घ स्वरुपाची) परीक्षा ऑफलाईन पद्धतीने इंग्रजी माध्यमातून घेण्यात येईल. परीक्षेचा नमुना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तद्नंतर 100 पैकी प्राप्त गुणांचे 90 च्या गुणोत्तरामध्ये रुपांतर करण्यात येईल. 2) उमेदवारास ऑफलाईन परीक्षेतील गुणांच्या उतरत्या क्रमवारीनुसार बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मुळ प्रमाणपत्रकांची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविण्यात येईल. त्यावेळी उमेदवारास मूळ कागदपत्रके उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्रके पडताळणीमध्ये पात्र होणाऱ्या उमेद्वारास बँक धोरणाप्रमाणे बँकेकडून मुलाखतीस बोलविण्यात येईल. 3) उमेदवारास ऑफलाईन परीक्षेतील गुण अधिक मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

MUCBF Recruitment

महत्वाच्या सूचना

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज 17 ऑगस्ट 2023 पासून सुरु होतील.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2023 आहे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MUCBF Maharashtra Urban Co-operative Banks Federation Recruitment for Various Posts
MUCBF Maharashtra Urban Co-operative Banks Federation Recruitment for Various Posts
MUCBF Maharashtra Urban Co-operative Banks Federation Recruitment for Various Posts
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय