Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : खंडीत वीज पुरवठा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून केला...

पिंपरी चिंचवड : खंडीत वीज पुरवठा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून केला पुर्ववत

पिंपरी चिंचवड : सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पुण्यासह काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला होता. सुरू असलेल्या या पावसाने पिंपरी चिंचवड परिसराला चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे गावडेपार्क, चिंचवडगाव येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर तीन दिवसांपूर्वी नाल्यात कोसळल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. अखेर कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करून लोखंडी सांगाडा उभा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवला आणि वीजपुरवठा सुरळीत केला. महावितरण पिंपरी चिंचवडचे सहाय्यक अभियंता अशोक जाधव, वाघमारे आणि त्यांच्या टीमला येथील सामाजिक कार्यकर्ते आणि महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

हेही वाचा :

बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार

सरपंच आणि नगराध्यक्ष आता थेट जनतेमधून निवडून देता येणार

राज्यात अमृत २.० अभियान राबविणार, काय आहे ‘अमृत २.० अभियान’

‘त्या’ व्यक्तींना आता पुन्हा मिळणार दरमहा १० हजार मानधन, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 32000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती, 16 जुलै 2022 रोजी मुलाखत

पुणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 15 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26000 ते 49000 रूपये पगाराची नोकरी

पश्चिम मध्य रेल्वे मध्ये अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 28 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 1166 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

प्रगत संगणक विकास केंद्र, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 रिक्त पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय