Tuesday, May 21, 2024
HomeनोकरीNCL : पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

NCL : पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

NCL Recruitment 2023 : CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे (National Chemical Laboratory, Pune) अंतर्गत “प्रकल्प सहयोगी-I” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 04

● पदाचे नाव : प्रकल्प सहयोगी-I

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 35 वर्षे

● नोकरीचे ठिकाण : पुणे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4, 8 & 16 ऑगस्ट 2023 (पदांनुसार)

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत (ऑनलाईन)

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी

BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती

पुणे येथे आर्मी लॉ कॉलेज अंतर्गत भरती, ई-मेल द्वारे करा अर्ज

पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 377 जागांसाठी भरती

Government Job : सरकारी नोकरी सुवर्णसंधी ! 553 जागांसाठी भरती

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी

ISP : नाशिक येथे इंडिया सिक्योरिटी प्रेसमध्ये 108 पदांची भरती

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती; आजच करा अर्ज !

NTRO : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत भरती; 18 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!

मेगा भरती : IBPS मार्फत 3049 जागांसाठी नवीन भरती

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत 236 पदांची भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ZP : कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज! 

SUS : सोलापूर विद्यापीठ अंतर्गत 103 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

ICAR : नागपूर येथे NBSSLUP अंतर्गत लिपिक, सहाय्यक पदांची भरती

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय