Thursday, May 9, 2024
HomeनोकरीIntelligence Bureau : इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 660 पदांची भरती

Intelligence Bureau : इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 660 पदांची भरती

IB Recruitment 2024 : गृह मंत्रालय (Ministry of Home Affairs) अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau) अंतर्गत “ACIO-I/ Exe, ACIO-II/ Exe, JIO-I/ Exe, JIO-II/ Exe, SA/ Exe, JIO-II/ Tech, ACIO-II/ सिव्हिल वर्क्स, JIO-I/ MT, हलवाई- सह-कुक, केअरटेकर, पीए, प्रिंटिंग-प्रेस-ऑपरेटर” पदांच्या 660 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Intelligence Bureau Bharti

● पद संख्या : 660

● पदाचे नाव : ACIO-I/ Exe, ACIO-II/ Exe, JIO-I/ Exe, JIO-II/ Exe, SA/ Exe, JIO-II/ Tech, ACIO-II/ सिव्हिल वर्क्स, JIO-I/ MT, हलवाई- सह-कुक, केअरटेकर, पीए, प्रिंटिंग-प्रेस-ऑपरेटर.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा : 56 वर्षे.

● अर्ज शुल्क : फी नाही.

● वेतनमान : रु. 19,900/- ते रु. 1,51,100/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवस

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : संयुक्त उपसंचालक/G-3, इंटेलिजेंस ब्युरो, गृह मंत्रालय, 35 एस पी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली – 110021.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवस
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : संयुक्त उपसंचालक/G-3, इंटेलिजेंस ब्युरो, गृह मंत्रालय, 35 एस पी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली – 110021.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Oriental insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची भरती

NLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांची भरती

NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत 280 पदांची भरती

Bhandara : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत भरती

SEBI अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी नवीन भरती

MSCE Pune : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत मोठी भरती

Rail Coach Factory : रेल कोच फॅक्टरीमध्ये 550 जागांवर भरती

Dhule : राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अंतर्गत भरती

PCMC : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पिंपरी चिंचवड अंतर्गत भरती

Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती

NVS : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 पदांची भरती

NHM Amravati : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती भरती

District Hospital : जिल्हा रुग्णालय, रायगड अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय