Monday, May 20, 2024
HomeनोकरीNHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत 280 पदांची भरती

NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत 280 पदांची भरती

NHPC Limited Recruitment 2024 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (National Hydroelectric Power Corporation) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NHPC Bharti

● पद संख्या : 280

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ट्रेनी इंजिनिअर (Civil) : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (Civil).

2) ट्रेनी इंजिनिअर (Mechanical) : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (Mechanical).

3) ट्रेनी इंजिनिअर (Electrical) : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (Electrical).

4) ट्रेनी इंजिनिअर (E&C) : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (Electronics & Communication).

5) ट्रेनी इंजिनिअर/ट्रेनी ऑफिसर (IT) : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (IT) किंवा MCA.

6) ट्रेनी ऑफिसर (Geology) : 60% गुणांसह M.Sc. (Geology) / M.Tech. (Applied Geology).

7) ट्रेनी इंजिनिअर/ट्रेनी ऑफिसर (Environment) : 60% गुणांसह B.E./B.Tech (Environmental Engineering)/ M.Sc. (Environmental Science).

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 26 मार्च 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : UR/ EWS/ OBC : रु. 708/- [SC/ ST/ PWD/ ExSM : फी नाही]

● वेतनमान : रु. 50,000/- ते रु. 1,60,000/-

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत / परदेश

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 मार्च 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
वेतनमानयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mumbai University : मुंबई विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी !

THDC इंडिया लिमिटेड अंतर्गत 100 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

RFCL मार्फत विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा नोकरीची संधी

राज्यात ‘लेक लाडकी’ योजना सुरु, मुलींना मिळणार तब्बल १ लाख रूपये

Police Bharti : राज्यात 17 हजार पोलिस भरती प्रक्रिया आजपासून सुरू

DBSKKV : मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय