NHM Amravati Recruitment 2024 :
राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, अमरावती (District Integrated Health and Family Welfare Society, Amravati) अंतर्गत “विशेषज्ञ OBGYN/स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Amravati Bharti
● पद संख्या : 06
● पदाचे नाव : विशेषज्ञ OBGYN/स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस.
● शैक्षणिक पात्रता :
1) विशेषज्ञ OBGYN/स्त्रीरोगतज्ञ – MBBS, MD Gynecology/ DGO
2)बालरोगतज्ञ – MBBS, MD Ped./ DCH
3) चिकित्सक – MBBS MD Medicine
4) वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस – MBBS
● नोकरीचे ठिकाण : अमरावती
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● मुलाखतीचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, अमरावती.
● मुलाखतीची तारीख : प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी…
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीचे स्थळ : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, अमरावती.
- मुलाखतीची तारीख : प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी…
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Thane : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती
Ahmednagar : अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत भरती
Kolhapur : कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन अंतर्गत भरती
Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती
Solapur : सोलापूर विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Tuljapur : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पात्रता – 10वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, BSW, BBA
Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Chandrapur : महावितरण, चंद्रपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Police Recruitment : पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेची अट शिथील करण्याची मागणी
Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती
🔷 Recruitment : रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड अंतर्गत भरती
Nanded : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड अंतर्गत भरती
Kamptee : आर्मी पब्लिक स्कूल, कामठी अंतर्गत रिक्त पदांची भरती
VVCMC : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती
Jalgaon : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव अंतर्गत भरती