Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याRahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (15 एप्रिल 2024) तामिळनाडूमध्ये राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केल्याची माहिती आहे. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधींना तामिळनाडूतून केरळला जात होते. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या केरळमधील वायनाड या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात देखील ते प्रचार करणार आहेत. यासाठी चार दिवस पक्षाच्या प्रचारासाठी ते येथे जाणार आहेत. त्यावेळी तामिळनाडू राज्यातील निलगिरीमध्ये निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली आहे.

हेलिकॉप्टर लँड होताच निवडणूक आयोगाचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी हेलिकॉप्टरची तपासणी केली. त्यानंतर काही वेळाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) बाहेर आले.

दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. 2019 च्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड आणि अमेठीमधून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा अमेठीतून पराभव झाला होता. भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी येथून नोंदणी केली होती. यावेळी इराणी पुन्हा अमेठीतून निवडणूक लढवत आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!

Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !

…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र

मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

धक्कादायक : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याने गाडी अंगावर घालून तरुणाचा खून

मोठी बातमी : वंचितचे उमेदवार वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट, मोरे पुन्हा मनसेत जाणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

संबंधित लेख

लोकप्रिय