Tuesday, April 30, 2024
HomeनोकरीThane : ऑर्डन्स फॅक्टरी अंबरनाथ येथे विनापरीक्षा भरती; पगार 75000 रुपये

Thane : ऑर्डन्स फॅक्टरी अंबरनाथ येथे विनापरीक्षा भरती; पगार 75000 रुपये

Ordnance Factory Ambarnath Recruitment 2024 : ऑर्डन्स फॅक्टरी, अंबरनाथ (Ordnance Factory, Ambarnath) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Ordnance Factory Ambarnath, Thane Bharti

● पद संख्या : 03

● पदाचे नाव : एमबीबीएस डॉक्टर

● शैक्षणिक पात्रता : (i) एमसीआय मान्यताप्राप्त भारताच्या मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएस पदवी, (ii) तो/ती नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक असावा / असावी.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 70 वर्षांपेक्षा कमी.

● अर्ज शुल्क : फी नाही

● वेतनमान : 75,000/- रुपये.

● नोकरीचे ठिकाण : अंबारनाथ, ठाणे (महाराष्ट्र)

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 19 एप्रिल 2024

● मुलाखतीचा पत्ता : Ordnance Factory Hospital Ambernath, Dist : Thane – 421502.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : Ordnance Factory Hospital Ambernath, Dist : Thane – 421502.
  4. मुलाखतीची तारीख 19 एप्रिल 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Nagpur : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती

Kachchh University : कच्छ विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

DRDO – ACEM, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 3712 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास

NPCIL : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 400 पदांसाठी भरती

NTRO : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

TCIL : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती

BSF : सीमा सुरक्षा दल अंतर्गत भरती; पात्रता – 10वी, ITI, डिप्लोमा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय