Sunday, April 28, 2024
HomeनोकरीCRPF : केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 पदांसाठी भरती, 25 जानेवारी 2023...

CRPF : केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 पदांसाठी भरती, 25 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

CRPF Recruitment 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) अंतर्गत तब्बल 1458 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 1458

• पदाचे नाव :

  1. सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) [Assistant Sub Inspector (Steno)]
  2. हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) [Head Constable (Ministerial)]

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : वय वर्षे 18 ते 25 [उमेदवार 26/01/1998 पूर्वी तसेच 25/01/2005 नंतर जन्मलेला नसावा‌.]

• परिक्षा शुल्क : General / EWS / OBC – रू. 100 [ ST/SC/ Ex.Servicemen/महिला – फी नाही]

• वेतनमान :

  1. सहाय्यक उपनिरीक्षक – रू. 29200 ते रू. 92300.
  2. हेड कॉन्स्टेबल – रू. 25500 ते रू. 81100.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023

• परिक्षा (संभाव्य) तारीख : 22 ते 28 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

अधिक वाचा :

नागपूर येथील कंटोनमेंट बोर्ड कामठी मध्ये 7 वी पाससाठी नोकरीची संधी, 47600 रूपये पगाराची नोकरी 

पुणे येथे भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेत भरती, 30 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

LIC : महाराष्ट्रात भारतीय जीवन विमा महामंडळ अंतर्गत 1942 पदांसाठी भरती

GMC नागपूर अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी भरती, 27 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नागपूर येथील यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 5450 जागा

MPSC मेगाभरती : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 8169 जागांसाठी भरती

SSC : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 11409 पदांची मेगाभरती, 10 उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी !

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय