Monday, May 6, 2024
HomeनोकरीGMC नागपूर अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी भरती, 27 जानेवारी...

GMC नागपूर अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी भरती, 27 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

GMC Nagpur Recruitment 2023 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपुर (Government Medical College and Hospital) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 17

• पदाचे नाव : वैद्यकीय समन्वयक अधिकारी, वैद्यकीय शिबीर समन्वयक अधिकारी, औषधीनिर्माता, डाटा ऐंट्री ऑपरेटर, बिलींग क्लर्क.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : नागपूर

• वयोमर्यादा : 21 ते 38 वर्षे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जानेवारी 2023

• निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

• मुलाखतीचा पत्ता : अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

अधिक वाचा :

SSC : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 11409 पदांची मेगाभरती, 10 उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी !

MPSC मेगाभरती : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 8169 जागांसाठी भरती

मुंबई येथे महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत भरती, 25 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जंतरमंतर येथे कुस्तीपटू खेळाडूंचे आंदोलन, ब्रिजभूषण सिंग हटाव च्या मागण्या

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय