Sunday, April 28, 2024
HomeनोकरीSSC : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 11409 पदांची मेगाभरती, 10 उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी...

SSC : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 11409 पदांची मेगाभरती, 10 उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी !

SSC MTS Recruitment 2023 : कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) अंतर्गत तब्बल 11409 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 11409

• पदाचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (हवालदार, सफाईवाला, दफ्तरी, ऑपरेटर, शिपाई, जमादार, चौकीदार, माळी आणि इतरांसह विविध पदे).

• शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण (मुळ जाहिरात पाहावी.)

• वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे आणि 18 ते 27 वर्षे

• अर्ज शुल्क : सामान्य, OBC, EWS उमेदवारांचे शुल्क – रु 100/- [महिला, SC, ST उमेदवारांचे शुल्क – फी नाही]

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय