Monday, May 6, 2024
Homeनोकरीनागपूर येथील कंटोनमेंट बोर्ड कामठी मध्ये 7 वी पाससाठी नोकरीची संधी, 47600...

नागपूर येथील कंटोनमेंट बोर्ड कामठी मध्ये 7 वी पाससाठी नोकरीची संधी, 47600 रूपये पगाराची नोकरी 

CB Kamptee Nagpur Recuirment 2022 : नागपूर येथील कंटोनमेंट बोर्ड कामठी (Cantonment Board Kamptee, Nagpur ) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 03

• पदाचे नाव : सफाई कर्मचारी

• शैक्षणिक पात्रता : 7 वी पास

• वयोमर्यादा : 21 वर्षे ते 30 वर्षे

• नोकरीचे ठिकाण : कामठी, जिल्हा. नागपूर

• वेतनमान : 15,000 – 47,600 रूपये

• अर्ज शुल्क : फी नाही

• निवड करण्याची पद्धत : लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 डिसेंबर 2022

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, बंगला क्रमांक 40, टेम्पल रोड, कॅम्पटी कॅन्टोन्मेंट, जिल्हा. नागपूर (महाराष्ट्र) – 441 001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय