Sunday, May 19, 2024
Homeनोकरीनंदुरबार येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 16 डिसेंबर 2022...

नंदुरबार येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 16 डिसेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख 

NHM Nandurbar Recuirment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा परिषद, नंदुरबार (Zilla Parishad, Nandurbar), अंतर्गत “योग प्रशिक्षक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 08

• पदाचे नाव : योग प्रशिक्षक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : नंदुरबार

• वयोमर्यादा : 18 वर्षे पूर्ण

• अर्ज शुल्क : 100 रूपये

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार.

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 डिसेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय