Monday, May 6, 2024
HomeनोकरीLIC : महाराष्ट्रात भारतीय जीवन विमा महामंडळ अंतर्गत 1942 पदांसाठी भरती

LIC : महाराष्ट्रात भारतीय जीवन विमा महामंडळ अंतर्गत 1942 पदांसाठी भरती

LIC ADO Recruitment 2023 : भारतीय जीवन विमा महामंडळ, मुंबई (Life Insurance Corporation Of India) येथे 1942 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 1942

• पदाचे नाव : अप्रेन्टिस विकास अधिकारी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : मुंबई

• वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे

• अर्ज शुल्क : SC/ST/PwBD प्रवर्गासाठी – रु.100/-; इतर प्रवर्गासाठी – रु. 750/-

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय