Monday, May 6, 2024
Homeनोकरीनागपूर येथील यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 5450 जागा

नागपूर येथील यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 5450 जागा

Yantra India Recruitment 2023 : यंत्र इंडिया लिमिटेड (Yantra India Limited) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 5450

• पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी (ट्रेड अप्रेंटिस)

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्ष दरम्यान असावे.

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लिक करा

• ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

अधिक वाचा :

SSC : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 11409 पदांची मेगाभरती, 10 उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी !

एम.फील.अध्यापकांना कॅस चे लाभ मिळणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई येथे महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत भरती, 25 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जंतरमंतर येथे कुस्तीपटू खेळाडूंचे आंदोलन, ब्रिजभूषण सिंग हटाव च्या मागण्या

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय