Saturday, May 4, 2024
Homeक्राईमलाचखोर सहायक वनसंरक्षक अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; लाचप्रकरण भोवलं

लाचखोर सहायक वनसंरक्षक अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; लाचप्रकरण भोवलं

पालघर : वृक्षतोड परवाना मागणी पत्रावरून मालकी हक्क / निर्गत दाखला मंजुर करुन देण्यासाठी 60 हजार रूपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी वाडा तालुक्यातील लाचखोर सहायक वनसंरक्षक व चालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.

याप्रकरणी आरोपी श्रीमती वर्षाराणी राजाराम खरमाटे (वय. ४० वर्षे, धंदा सहायक वनसंरक्षक वाडा, ता. वाडा, जि. पालघर) तसेच आरोपी खाजगी इसम मुरलीधर शांताराम बोडके (वय.५८ वर्षे सेवानिवृत्त चालक, वनविभाग वाडा, ता.वाडा, जि. पालघर याना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर यांनी ताब्यात घेतले.

सविस्तर वृत्त असे की, तकारदार यांचेकडे वृक्षतोड परवाना मागणी पत्रावरून मालकी हक्क / निर्गत दाखला मंजुर करुन देण्याचा मोबदला म्हणून आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडून 60 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. परंतु तकारदार यांना आलोसे क १ व २ यांना 60 हजार रुपये लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांचेविरूद कायदेशीर कारवाई करण्यासाठी 12 जून 2023 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर कार्यालयात लेखी तकार दिली.

तकारदार यांनी दिलेल्या तकारीचे अनुषंगाने दि.12 जून 2023 रोजी तक्रारदार यांना आरोपी सहायक वनसंरक्षक यांचे कार्यालयात पंचासह पाठवून पडताळणी केली असता यातील तक्रारदार यांचे वृक्षतोड परवाना मागणी पत्रावरून मालकी | हक्क / निर्गत दाखला मंजुर करून देण्याचा मोबदला म्हणुन यातील आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडून 60 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यावरून कायदेशीर कारवाई सुरू आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर यांचेशी संपर्क करावा.

हे ही वाचा :

1 लाख रूपयाची लाच घेणार्‍या लाचखोर वरिष्ठ लिपिकास अ‍ॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले

शिंदेंच्या जाहिरातीवरून भाजप नेत्यांनी मागितली “ही” माहिती

राज्य मंत्रीमंडळाची बैठक संपन्न, झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय

मद्यपींसाठी खूशखबर : तर ड्राय डे कमी करणार… शंभूराज देसाई यांचे मोठे विधान

खूशखबर : पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती रकमेत वाढ

ब्रेकिंग : मुंबई – पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात, थरारक व्हिडिओ व्हायरल

खळबळजनक : किसान आंदोलनावेळी मोदी सरकारकडून ट्विटर बंद करण्याची धमकी

शिंदे गटाच्या 6 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार ?

गणपतीपुळे : समुद्राने ओढून घेतले पर्यटकांचे मोबाईल, पैसे ; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध

भटक्या जमाती, धनगर व तत्सम लाभार्थ्यांसाठी मेंढी-शेळी पालन अर्थसहाय्य योजना सुरु करणार

बारावीची फेर परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय

नोकरीच्या बातम्या वाचा :

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय