Saturday, May 18, 2024
Homeराजकारणशिंदेंच्या जाहिरातीवरून भाजप नेत्यांनी मागितली "ही" माहिती

शिंदेंच्या जाहिरातीवरून भाजप नेत्यांनी मागितली “ही” माहिती

मुंबई : शिंदे फडणवीस सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सगळे काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरू असतानाच मंगळवारी राज्यातील सर्वच प्रमुख वृत्तपत्रांत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या जाहिरातीमुळे राज्याच एकच खळबळ उडाली.

मंगळवारी वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये एका सर्वेचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदेंना जनतेची अधिक पसंती असल्याचे दाखविण्यात आले होते. ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी या वृत्तपत्रांमधील जाहिरातीची टॅग लाईन देण्यात आली होती. शिंदे गटाच्या या जाहिरातीमुळे राज्यात एकच खळबळ उडाली. यावरून मंगळवारी राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे रण पेटले.

या जाहिरातीमुळे भाजपाचे कार्यकर्ते, नेते देखील नाराज झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच काही कार्यक्रम रद्द केले, मात्र नंतर उपमुख्यमंत्री त्यांच्या कानाच्या आजारामुळे विमान प्रवास करू शकत नसल्याचे सांगण्यात आले.

शिंदे गटाने प्रसिद्ध केलेल्या यांच्या कालच्या जाहिरातबाजीवरून भाजपाचे उपमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. पाठक यांनी त्या सर्व्हेक्षण एजन्सीचा संपर्क क्रमांकच मागितला आहे.

हे ही वाचा :

राज्य मंत्रीमंडळाची बैठक संपन्न, झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय

मद्यपींसाठी खूशखबर : तर ड्राय डे कमी करणार… शंभूराज देसाई यांचे मोठे विधान

खूशखबर : पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती रकमेत वाढ

ब्रेकिंग : मुंबई – पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात, थरारक व्हिडिओ व्हायरल

खळबळजनक : किसान आंदोलनावेळी मोदी सरकारकडून ट्विटर बंद करण्याची धमकी

शिंदे गटाच्या 6 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार ?

गणपतीपुळे : समुद्राने ओढून घेतले पर्यटकांचे मोबाईल, पैसे ; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध

भटक्या जमाती, धनगर व तत्सम लाभार्थ्यांसाठी मेंढी-शेळी पालन अर्थसहाय्य योजना सुरु करणार

बारावीची फेर परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय