Wednesday, May 1, 2024
HomeनोकरीBVP : भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

BVP : भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

BVP Pune Recruitment 2023 : भारती विद्यापीठ, पुणे ( Bharati Vidyapeeth, Pune ) अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ( Bharti University Pune Recruitment )

पद संख्या : 04

पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. कृपया मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : पुणे ( Pune )

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ( online )

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 सप्टेंबर 2023  

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

बँक नोट मुद्रणालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी!

बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 499 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज 

BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती; ऑनलाईन करा अर्ज! 

ICAR : नागपूर येथे NBSSLUP अंतर्गत लिपिक, सहाय्यक पदांची भरती

धुळे येथे मनरेगा अंतर्गत 100 पदांची भरती; 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी! 

कृषी सहसंचालक कोल्हापूर विभागात 250 रिक्त पदांची भरती 

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती 

ZP : पालघर जिल्हा परिषद अंतर्गत 991 पदांची भरती, ऑनलाईन करा अर्ज 

ZP : कोल्हापुर जिल्हा परिषद अंतर्गत 728 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज ! 

Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज!

Job Alert : स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये निर्माण होणार 60,000 पेक्षा अधिक नोकऱ्या 

 Bharti University Pune Recruitment
 Bharti University Pune Recruitment
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय