पुणे येथे आर्मी लॉ कॉलेज अंतर्गत भरती, ई-मेल द्वारे करा अर्ज

आर्मी लॉ कॉलेज, पुणे (Army Law College, Pune) अंतर्गत “कायद्याचे प्राचार्य आणि सहयोगी प्राध्यापक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

Army Law College Recruitment in Pune Apply through Email