Tuesday, May 21, 2024
HomeनोकरीBARC : मुंबई येथे भाभा अणु संशोधन केंद्रात 105 जागांसाठी भरती

BARC : मुंबई येथे भाभा अणु संशोधन केंद्रात 105 जागांसाठी भरती

BARC Recruitment 2023 : भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई (Bhabha Atomic Research Center Recruitment) येथे रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (BARC Mumbai Bharti)

● पद संख्या : 105

● पदाचे नाव : कनिष्ठ संशोधन फेलोशिप

● शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह बी.एस्सी आणि 55% गुणांसह एम.एस्सी (फिजिक्स /‌‌ केमिस्ट्री /लाईफ सायन्स)

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 जानेवारी 2021 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC / ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : 500/- रुपये [SC / ST / PWD /महिला – शुल्क नाही]

● वेतनमान : रु. 31,000/- ते रु. 40,000/- 

● नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2023 

● निवड करण्याची प्रक्रिया : अर्जांची छाननी केली जाईल आणि उमेदवारांना त्यांची शैक्षणिक कामगिरी आणि राष्ट्रीय पात्रता परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे मुलाखतीसाठी निवडले जाईल. निवड समितीची शिफारस / निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल. अर्जदारांच्या मागील शैक्षणिक नोंदींवर आधारित प्रथम स्क्रीनिंग केली जाईल. देशव्यापी पात्रता परीक्षा मधील कामगिरीच्या आधारे उमेदवारांची आणखी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

● महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

बँक नोट मुद्रणालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी!

बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 499 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज 

BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती; ऑनलाईन करा अर्ज! 

ICAR : नागपूर येथे NBSSLUP अंतर्गत लिपिक, सहाय्यक पदांची भरती

धुळे येथे मनरेगा अंतर्गत 100 पदांची भरती; 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी! 

कृषी सहसंचालक कोल्हापूर विभागात 250 रिक्त पदांची भरती 

Bhabha Atomic Research Center Recruitment
Bhabha Atomic Research Center Recruitment
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय