Friday, May 17, 2024
HomeनोकरीVNIT : नागपूर येथे विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती 

VNIT : नागपूर येथे विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती 

VNIT Nagpur Recruitment 2023 : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (Visvesvaraya National Institute of Technology, Nagpur) येथे “वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक, कनिष्ठ प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 13

पदाचे नाव : वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक, कनिष्ठ प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : नागपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन .

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 ऑगस्ट 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, व्हीएनआयटी, दक्षिण अंबाझरी रोड नागपूर 440010 किंवा

सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख कार्यालय, व्हीएनआयटी, नागपूर, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440010, महाराष्ट्र.

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic

Lic

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय