Tuesday, May 21, 2024
HomeनोकरीIPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत 132 जागांसाठी भरती; ऑनलाईन करा...

IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत 132 जागांसाठी भरती; ऑनलाईन करा अर्ज!

IPPB Recruitment 2023 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (India Post Payments Bank) अंतर्गत “कार्यकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 132

पदाचे नाव : कार्यकारी

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 21 ते 35 वर्षे.

अर्ज शुल्क : SC/ST/PWD उमेदवार – रु. 100/-[इतर सर्व उमेदवारांसाठी – रु. 300/-]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2023

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!

बंपर भरती : महाराष्ट्राच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयात भरती; आजच करा अर्ज! 

IBPS मार्फत 4545 जागांवर ‘लिपिक’ पदाची भरती 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 149 पदांची भरती 

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय