Monday, May 20, 2024
HomeनोकरीESIC कोल्हापूर येथे रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज! 

ESIC कोल्हापूर येथे रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज! 

ESIC Recruitment 2023 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, कोल्हापूर (Maharashtra Employees State Insurance Institution Hospital, Kolhapur) येथे “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

पद संख्या : 12 

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 57 वर्षे

नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, 4था मजला, 38A, क्रिस्टल प्लाझा, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003.

ई-मेल पत्ता : [email protected] 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2023

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, 4था मजला, 38A, क्रिस्टल प्लाझा, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003.

मुलाखतीची तारीख : 1 ऑगस्ट 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!

बंपर भरती : महाराष्ट्राच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयात भरती; आजच करा अर्ज! 

IBPS मार्फत 4545 जागांवर ‘लिपिक’ पदाची भरती 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 149 पदांची भरती 

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय