Punjab and Sind Bank Recruitment 2023 : पंजाब & सिंध बँक (Punjab and Sind Bank) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (बँक Recruitment)
● पद संख्या : 183
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 1) IT ऑफिसर JMGS-I
शैक्षणिक पात्रता : (i) कॉम्प्युटर सायन्स/IT/ECE इंजिनिअरिंग पदवी/MCA (ii) 01 वर्ष अनुभव.
2) राजभाषा ऑफिसर JMGS-I
शैक्षणिक पात्रता : (i) इंग्रजी विषयासह संस्कृत/हिंदी पदव्युत्तर पदवी (iii) 01 वर्ष अनुभव.
3) सॉफ्टवेअर डेवलपर JMGS-I
शैक्षणिक पात्रता : (i) कॉम्प्युटर सायन्स/IT/ECE इंजिनिअरिंग पदवी/MCA (ii) 01 वर्ष अनुभव.
4) लॉ मॅनेजर MMGS-II
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह विधी पदवी (ii) 02/05 वर्षे अनुभव.
5) चार्टर्ड अकाउंटेंट MMGS-II
शैक्षणिक पात्रता : (i) CA (ii) 02 वर्षे अनुभव.
6) IT मॅनेजर MMGS-II
शैक्षणिक पात्रता : (i) कॉम्पुटर सायन्स/IT/ECE इंजिनिअरिंग पदवी/MCA (ii) 04 वर्षे अनुभव.
7) सिक्योरिटी ऑफिसर MMGS-II
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) नौदल/सैन्य/हवाई दलात कमिशनर ऑफिसर म्हणून 05 वर्षे सेवा.
8) राजभाषा ऑफिसर MMGS-II
शैक्षणिक पात्रता : (i) इंग्रजी विषयासह संस्कृत/हिंदी पदव्युत्तर पदवी (iii) 03 वर्षे अनुभव.
9) डिजिटल मॅनेजर MMGS-II
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B/Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/ECE/ETC/इलेक्ट्रॉनिक्स)/MCA/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 02 वर्षे अनुभव.
10) फॉरेक्स ऑफिसर MMGS-II
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) फॉरेन एक्सचेंज ऑपरेशन मध्ये प्रमाणित (iii) 02 वर्षे अनुभव.
11) मार्केटिंग ऑफ रिलेशनशिप मॅनेजर MMGS-II
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) MBA (मार्केटिंग)/PGDBA (ii) 04 वर्षे अनुभव.
12) टेक्निकल ऑफिसर (सिव्हिल) MMGS-III
शैक्षणिक पात्रता : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
13) चार्टर्ड अकाउंटेंट MMGS-III
शैक्षणिक पात्रता : (i) CA (ii) 04 वर्षे अनुभव.
14) डिजिटल मॅनेजर MMGS-III
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B/Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/ECE/ETC/इलेक्ट्रॉनिक्स)/MCA/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 04 वर्षे अनुभव.
15) रिस्क मॅनेजर MMGS-III
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह B.Sc (Statistics) किंवा MBA (फायनान्स) किंवा CA/ICWA/CS किंवा समतुल्य (ii) 04 वर्षे अनुभव.
16) फॉरेक्स डीलर MMGS-III
शैक्षणिक पात्रता : (i) CA/ICWA/CFA किंवा पदवीधर + MBA/PGDM (फायनान्स) (ii) 03 वर्षे अनुभव.
17) ट्रेझरी डीलर MMGS-III
शैक्षणिक पात्रता : (i) CA/ICWA/CFA किंवा 55% गुणांसह पदवीधर + MBA/PGDM (फायनान्स) (ii) 05 वर्षे अनुभव.
18) लॉ मॅनेजर MMGS-III
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह विधी पदवी (ii) 04 वर्षे अनुभव.
19) फॉरेक्स ऑफिसर MMGS-III
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) फॉरेन एक्सचेंज ऑपरेशन मध्ये प्रमाणित (iii) 03 वर्षे अनुभव.
20) इकोनॉमिस्ट ऑफिसर MMGS-III
शैक्षणिक पात्रता : (i) अर्थशास्त्र/इकॉनॉमेट्रिक्स / व्यवसाय अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव.
● वयोमर्यादा : 31 मार्च 2023 रोजी 25 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/1003/- [SC/ST/PWD: ₹177/-]
● वेतनमान : रु. 36000/- ते 78230/-
● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जुलै 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
ZP : गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज
बीड जिल्हा रुग्णालय अंतर्गत ‘तांत्रिक पर्यवेक्षक’ पदाची भरती; DMLT उत्तीर्णांना नोकरीची संधी
ZP : नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत ‘डेटा विश्लेषक’ पदाची भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज
NHM गडचिरोली अंतर्गत 80 पदांसाठी भरती; 30 जून 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत 10वी ते पदव्युत्तर पदवीधरांना नोकरीची संधी
NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती
IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदांची भरती
BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती
अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी
SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज
महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज
सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज
DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती
मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती
यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती
बुलढाणा येथे कृषी विभाग अंतर्गत भरती; पदविका, पदवीधरांना नोकरीची संधी
GCOEA : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती अंतर्गत भरती नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती
GAD : मुंबई येथे सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत भरती