Monday, May 13, 2024
Homeनोकरीपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती

Powergrid Recruitment 2023 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Power Grid Corporation of India Limited) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 48

● पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी तीन वर्षे पूर्णवेळ कालावधीत बीबीए/बीबीएम/बीबीएस पदवी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुणांसह मिळवलेली असावी किंवा उमेदवारांकडे या समकक्ष पात्रता असावी.

वयोमर्यादा : 30 मे 2023 रोजी 27 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज शुल्क : रु. 300 /- [एसी/एसटी/पीडब्लूबीडी/एक्स-एसएम – फी नाही.]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 मे 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मे 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

नाशिक येथे 700+ पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन 

नाशिक येथे एअरफोर्स स्टेशन देवळाली अंतर्गत भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

यवतमाळ येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; आजच करा अर्ज

अमरावती येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची भरती

बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन बंपर भरती; आजच करा अर्ज

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती

मुंबईत B.Sc/B.Com/डिप्लोमा धारकांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय