Friday, May 17, 2024
Homeनोकरीनाशिक येथे एअरफोर्स स्टेशन देवळाली अंतर्गत भरती

नाशिक येथे एअरफोर्स स्टेशन देवळाली अंतर्गत भरती

Air Force Recruitment 2023 : एअरफोर्स स्टेशन देवळाली (Air Force Station, Deolali) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी अर्हता आणि अनुभव प्रमाणपत्राच्या फोटोप्रती, मोबाईल नंबर, दोन पासपोर्ट साईज फोटोग्राफसह बायो-डाटासहित कोऱ्या कागदावर जाहिरात प्रकाशनापासून दहा दिवसांच्या आत हस्ते डाकेद्वारे एओसी, एअर फोर्स स्टेशन, देवळाली, नाशिक – 422501 यांना उद्देशून अर्ज करावेत.

पदाचे नाव : मानसशास्त्रीय सल्लागार

शैक्षणिक पात्रता : सायकॉलॉजी मध्ये एम.ए. / एम.एस्सी / एम.फिल.

नोकरीचे ठिकाण : नाशिक

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : एओसी, एअर फोर्स स्टेशन, देवळाली, नाशिक – 422501.

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय