Friday, May 17, 2024
HomeनोकरीMPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन भरती

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन भरती

MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) मार्फत विविध पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 82

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

1) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालयातील आयुष संचालक, गट-अ : (i) महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट, 1961 मध्ये वेळोवेळी सुधारित केलेल्या वेळापत्रकाच्या भाग A, B किंवा C मध्ये नमूद केलेली पात्रता असणे आवश्यक आहे. (ii) 10 वर्षे अनुभव.

2) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : (i) B.A/B.Sc/B.Com/LAW (ii) सामाजिक कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन पदव्युत्तर डिप्लोमा/पदवी.

3) समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : समाज कल्याण विज्ञान किंवा सामाजिक कार्य पदवी.

4) गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील : (i) B.A/B.Sc/B.Com/LAW (ii) शिक्षण पदवी (iii) 05 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : 01 सप्टेंबर 2023 रोजी, 19 ते 45 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क :

पद क्र.1 & 4: खुला प्रवर्ग: रु. 719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: रु. 449/-]

पद क्र.2 & 3: खुला प्रवर्ग: रु. 394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: रु. 294/-]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी
क्रमांक 1येथे क्लिक करा
क्रमांक 2येथे क्लिक करा
क्रमांक 3येथे क्लिक करा
क्रमांक 4येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

नोकरीच्या इतर बातम्या वाचा :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती

मुंबईत B.Sc/B.Com/डिप्लोमा धारकांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी

नाशिक येथे 700+ पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन 

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

नाशिक येथे एअरफोर्स स्टेशन देवळाली अंतर्गत भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय