Friday, May 17, 2024
Homeनोकरीराष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

NHM Recruitment 2023 : जिल्हा परिषद अमरावती (Zilla Parishad, Amravati) राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती (National Health Mission, Amravati) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद संख्या : 22 

पदाचे नाव : नवजात रोग विशेषज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, ईएनटी सर्जन, वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : अमरावती

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मे 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, अमरावती.

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 18 मे 2023

मुलाखतीचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, अमरावती.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय