Saturday, December 7, 2024
HomeराजकारणKarnataka Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले काँग्रेसचे अभिनंदन

Karnataka Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले काँग्रेसचे अभिनंदन

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ने मुसंडी मारत मोठा विजय मिळवला आहे. तर भाजपाला दारूण पराभव स्वीकारावा लागला आहे. काँग्रेसच्या या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत काँग्रेस पक्षाला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

भाजपाला हा मोठा धक्का असला तरी नरेंद्र मोदी म्हणतात, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा.”

तर ते पुढे म्हणतात, ‘कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. मी भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक करतो. आगामी काळात आम्ही कर्नाटकची सेवा आणखी जोमाने करू.

हे ही वाचा :

कर्नाटकात भाजप की काँग्रेस ? ‘जेडीए’ किंगमेकर ठरणार

कर्नाटक निवडणूक निकाल : काँग्रेस आघाडीवर तर भाजप पिछाडीवर; तर बेळगावात…

जयंत पाटील यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा निषेध करत माकप कडून कडवी टिका

बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

संबंधित लेख

लोकप्रिय