पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मानवजातीच्या कल्याणाचा आशय परिवर्तनशीलता, चिकित्सा करून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सार्वजनिक सत्य धर्माचे विशेष महात्मा फुले (mahatma fule) यांनी मांडले. आधुनिक भारतातील समाज सुधारक, शिक्षणतज्ञ होते, स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्यायासह श्रमाला प्रतिष्ठा देण्याचं काम महात्मा फुले यांनी केले असे गौरवोद्गार कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी काढले. pcmc news
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज चिंचवड (pcmc) येथील महासंघाचे कार्यालयात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते यशवंत होळकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला,यावेळी सचिव चंद्रकांत कुंभार, निमंत्रक नाना कसबे, सुरज देशमाने, बालाजी बिराजदार, राजू गिराम, सुनिता पोतदार, लंकाबाई गायकवाड, कैलास सोनटक्के आदी उपस्थित होते. pcmc news
महात्मा ज्योतिबा यांनी शेतकऱ्यांच्या वेशात ब्रिटिश युवराज सभेत उपस्थित राहून शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या व्यथा मांडल्या आणि खऱ्या भारताचे चित्रण केले. महात्मा फुले यांनी वर्णाश्रम व्यवस्थेला आव्हान देत श्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. स्त्री – पुरुष कष्टकरी व्हावे …..कुटुंबा पोसावे आनंदाने… असा संदेश त्यांनी दिला, असे नखाते यांनी सांगितले.


हे ही वाचा :
मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर
प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल
जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या
ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू
माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत
हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना
मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप